तुझे प्रेम तुझे प्रेम तुझे प्रेम इतुके गडे भारलेले । तुझ्यावीण अस्तित्व ना राहिलेले ।। तशी कुंपणे सर्व ओलांडलेली । अमर्याद मी तुज असे वाहिलेले ।। गडे तूच आक…