Visit Our New Site Go To!

PM Kisan Yojana 12th Installment | पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

PM Kisan Yojana 12th Installment | पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

PM Kisan Yojana 12th Installment: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सुरू केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी ठरली आहे. 31 मे ला 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. देशातील एकूण 10.50 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 21 रुपये पाठविण्यात आले. आता शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची वाट पाहत आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यांत 6000 रुपये मिळतात. आतापर्यंत 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. 11 वा हप्ता 31 मे 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. परंतु, काही शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर 2 हजार रुपये जमा झालेले नाहीत. (PM Kisan Yojana 12th Installment Date)
11 वा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी हे काम करा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्यांनी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे. या वेबसाईटवर ‘फॉर्मर्स कॉर्नर’वर (Farmers Corner) क्लिक करा. तिथे तुम्हाला पैसे का नाही मिळाले याचे कारण जाणून घेता येईल. ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही जी काही चूक दाखविली असेल ती दुरुस्त करून घेऊ शकता. तसेच हेल्पलाईन नंबरवर कॉल करूनही हेल्प घेऊ शकता.. (pm kisan yojana next installment)

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.